Worksheetsmarathi
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
खालील वाक्यातून कोणते व्यायामाचे फायदे नाही ?
a)
दीर्घ आयुष्य
b)
वजन नियंत्रित राहण्यास मदत
c)
वजन वाढतं
2.
राष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो ?
a)
23जुन
b)
20जुलै
c)
21जुन
d)
12जुलै
3.
व्यायाम आपल्या शरीरातील ………………….वाढवते ?
a)
वजन
b)
केस
c)
प्रतिकारशक्ती
d)
नाक
4.
हा प्रश्न कवितेतला आहे
व्यायामाने सशक्त स्नायू l …………………….. फक्त व्यवस्था उत्तम शरीर l वाडे विचारी सजीवपण ?
a)
तेही मारी विकारी होऊन
व्या
b)
स्वावलंबी जी प्रवृत्ती
c)
यामाने मानव होय दीर्घायु
d)
व्यायामाने अग्नि राहे तरतरी
5.
व्यायामामुळे कोणते रोग होत नाही ?
a)
पित्त
b)
वायु
c)
वायु
d)
वरील सगळे
6.
व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कोणती क्षमता वाढते ?
a)
कार्यक्षमता
b)
झाडे लावण्याची
c)
पाणी पिण्याची
d)
गाडी चालवण्याची
7.
व्यायाम म्हणजे काय ?
a)
ज्यांनी आपले शरीर सुदृढ राहत नाही
b)
आपल्याला अशक्तपणा येतो
c)
शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.
100 %
