Worksheetsmarathi quiz
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुले कोणता खेळ खेळत आहेत ?
a)
फुटबॉल
b)
बेसबॉल
c)
टेनिस
d)
क्रिकेट
2.
हत्तीने खड्यात ________ टाकले
a)
पाणी
b)
लोणी
c)
मणी
d)
फणी
3.
’हत्तीचे चातुर्य’ या पाठात एकूण किती ससे आहेत ?
a)
एक
b)
दोन
c)
तीन
d)
चार
4.
सशाांनी फुटबॉल बाहेर काढण्र्ासाठी कार् आणले ?
a)
फळी
b)
मळी
c)
कळी
d)
विळी
5.
समानार्थी शब्द - मोर
a)
कावळा
b)
गाय
c)
मयूर
d)
बगळा
6.
समानार्थी शब्द - ढग
a)
बादल
b)
वीज
c)
पाऊस
d)
मेघ
7.
समानार्थी शब्द -वन
a)
जंगल
b)
मंगल
c)
दंगल
d)
चंगळ
8.
निळा सौंगडी असे कोणास म्हटले आहे?
a)
पोपटाला
b)
सशाला
c)
मोराला
d)
आंब्याला
9.
टाळी कोण देत आहे?
a)
बीज
b)
वीज
c)
विज
d)
किज
10.
निळा सौंगडी असे कोणास म्हटले आहे?
a)
पोपटाला
b)
सशाला
c)
मोराला
d)
आंब्याला
100 %
