wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi quiz

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

आजारी पडण्याचे प्रयोग' या पाठातील डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची का झाली?

a)

त्रनराशा

b)

आनंदी

2.

या मध्ये मोठी दुखनी कोणती ?

a)

क्षय

b)

पडसे

c)

खोकला

3.

डॉक्टर म्हन्जे

a)

रुगण

b)

औषध

c)

वैद्य

4.

विरुद्धार्थी शब्द

१) गोड

a)

कडु

b)

लाभ

5.

विरुद्धार्थी शब्द

२) निराशा

a)

दुःख

b)

आशा

6.

श्यामच्या भावाचे नाव

a)

रमेश

b)

पुरुषोत्तम

c)

रघुनाथ

7.

लहान भावाने कशासाठी हट्ट केला

a)

खेळणे

b)

खाऊ

c)

सदरा

8.

श्यामच्या शाळेचे ठिकाण

a)

दापोली

b)

मुंबई

c)

रत्नागिरी

9.

श्यामच्या पायाजवळून गेलेले

a)

उंदीर

b)

नानेटी

c)

मासा

10.

वडिल कोणत्या कामासाठी दापोलीला जात

a)

कोर्ट कचेरी

b)

शेती

c)

शाळेच्या

11.

श्यामजवळ जमा झालेले पैसे

a)

एक रुपया तीन आणे

b)

एक रुपया दोन आणे

c)

एक रुपया एक आणे