Worksheetsनवजात अशक्त बालक
Total questions: 10
Worksheet time: 5mins
नवजात अशक्त बालक कसे ओळखावे?
जन्मत: वजन २ किलो पेक्षा कमी
साडेआठ महिने होण्यापुर्वी जन्म
पुर्ण ताकदिने स्तनपान करु शकत नाही
वरील सर्व
नवजात बालकाला पहिली ग्रुहभेट केव्हा द्यावी?
जन्माच्या दिवशी
पहिल्या आठवड्यात
महिन्यानंतर
वरील पैकी नाही
नवजात बालकाला संसर्गापासून वाचवण्यासाठी आवश्यक गोष्टि
फक्त स्तनपान देणे
बाळाला उबदार ठेवणे
नाळेची देखभाल आणि जंतुविरहित स्वच्छ वातावरण
वरील सर्व
नवजात अशक्त बालकाची विशेष देखभाल कशी करावी?
अ) उबदार वातावरण
ब)नाळेवर मध, तुप, हळद, पावडर लावून
क) कांगारू मदर केअर
अ) व क)
जन्मत: बाळाला
मातेचे स्तनपान
मध चाटवावे
साखरेचे पाणी द्यावे
देशी गाईचे दूध द्यावे
बालक आजारी आहे कसे ओळखावे
स्तनपान कमी होते
स्पर्श केल्यावर पाय , पोट थंड लागतात
हालचाली मंदावतात
श्र्वास वेग वाढतो
वरील सर्व
नवजात अशक्त बालकाला संसर्ग झाल्यास
घरगुती उपाय करावेत
देवाला नवस बोलावे
त्वरीत दवाखान्यात न्यावे
काहिच करु नए
नवजात बालक अशक्त आहे असे दिसल्यावर पहिल्या ग्रुहभेटि दरम्यान काय करावे
बालकाच्या स्तनपानाचे निरीक्षण करावे
संभाव्य धोक्याबद्दल सांगावे
ते बालक आजारी आहे किंवा नाही हे बघावे
कांगारू मदर केअर बद्दल व्यवस्थित माहिती द्यावी
वरील सर्व
नवजात अशक्त बालकाची खोली कशी असावी
उबदार
स्वच्छ
कोंदट
उबदार व स्वच्छ
नवजात अशक्त बालकाला जंतुसंसर्गा पासुन वाचविणे
शक्य आहे
अशक्य आहे
सांगता येत नाही
