Font size
Worksheets6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिन
Total questions: 12
Worksheet time: 8mins
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म या दिवशी झाला.
6 डिसेंबर डिसेंबर 1891
14 एप्रिल 1981
14 एप्रिल 1891
14 डिसेंबर 18 91
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
भारताचे पहिले कायदेमंत्री
भारतीय संविधानाचे शिल्पकार
भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक
सर्व पर्याय बरोबर
डॉक्टर बाबासाहेबांनी इसवी सन 1956 मध्ये आपल्या अनुयायांसह __________ धर्म स्वीकारला.
हिंदू
ख्रिश्चन
बौद्ध
शिख
वयाच्या 14 15 व्या वर्षी भीमरावांचे लग्न दापोलीच्या _________ यांच्याशी झाले.
रमाबाई
जिजा बाई
सोयराबाई
इसवी सन 1912 मध्ये आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि_______ विषय घेऊन बीए ची पदवी संपादन केली.
समाजशास्त्र
अर्थशास्त्र
मानसशास्त्र
जीवशास्त्र
पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्र मध्ये पीएचडी मिळविणारे पहिले भारतीय होते
दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट पदव्या मिळविणारे पहिले दक्षिण आशियाई होते
अभ्यासाचा अतिशय कंटाळा असणारे विद्यार्थी होते
भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्ये नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये ही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी होते
इसवी सन 1917 मध्ये बाबासाहेबांनी बडोदा संस्थांच्या करारान्वये दरमहा किती रुपयांची नोकरी स्वीकारली ?
1050₹
1500₹
1005₹
150₹
पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा
लंडन येथील ग्रंथालयात बाबासाहेब सकाळी सहा वाजता जात
ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई
दिवसभर पुरेल इतके साहित्य घेऊन ते एका बैठकीत अखंड अभ्यास करीत
सायंकाळी ग्रंथालय बंद होत असताना ते सर्वात प्रथम बाहेर पडत असत
जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत
डॉक्टर बाबासाहेबांनी केलेले सत्याग्रह पुढीलपैकी चुकीचा पर्याय शोधा
अंबादेवी मंदिर सत्याग्रह
पर्वती मंदिर सत्याग्रह
काळाराम मंदिर सत्याग्रह
हनुमान मंदिर सत्याग्रह
डॉक्टर बाबासाहेबांनी शेतीसंबंधी केलेल्या योजना पुढीलपैकी कोणत्या ?
राज्यातील नद्यांच्या खोर्यांची विभागणी व विकास जलसंवर्धन योजना
दामोदर खोरे परियोजना
सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा
सामूहीक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ
वरील सर्व पर्याय बरोबर
बाबासाहेबांनी कायदा मंत्री म्हणून स्त्री पुरुष समानता विषयी मंजूर केलेले हिंदू कायदे पुढीलपैकी कोणते
हिंदू विवाह कायदा
हिंदू वारसा हक्क कायदा
हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
हिंदू दत्तक व पोटगी कायदा
वरील सर्व पर्याय बरोबर
डॉक्टर बाबासाहेबांना मिळालेल्या पदव्या .
भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार
डॉक्टर ऑफ लॉ एल एल डी
डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट
बोधिसत्व
सर्व पर्याय बरोबर
