Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

शब्द, चित्र ओळखा.

Total questions: 15

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

पाऊस

a)

मोर

b)

दरवाजा

2.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

उन्हाळा

a)

सरबत

b)

गाडी

3.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

झाड

a)

आकाश

b)

फुलं

4.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

बाजार

a)

भाजीवाला

b)

खिडकी

5.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

घर

a)

फुगा

b)

खिडकी

6.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

फुल

a)

पाणी

b)

दगड

7.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

शाळा

a)

बकरी

b)

फळा

8.

खालील शब्दावरून आठवणारा शब्द ओळखा ( Related words )

जंगल

a)

माकड

b)

वही

9.

चित्र ओळखा

a)

बदक

b)

कबुतर

10.

चित्र ओळखा

a)

पपई

b)

सीताफळ

11.

चित्र ओळखा

a)

पाट

b)

विळी

12.

चित्र ओळखा

a)

बटाटा

b)

भोपळा

13.

बरोबर शब्द ओळखा.

पणी

a)

पाणी

b)

पाणि

14.

बरोबर शब्द ओळखा

लडू

a)

लादू

b)

लाडू

15.

बरोबर शब्द ओळखा

अवाज

a)

आवाज

b)

आवाजा