Worksheets7 वी पाठ12 एकनिष्ठ शिष्य अंबादास
Total questions: 10
Worksheet time: 5mins
गुरुजींची आज्ञा होतास अंबादास मी काय केले
करवत घेऊन झाडावर चढला आणि बुंध्यापासून फांदी कापू लागला
कुऱ्हाड घेऊन झाडावर चढला आणि बुंध्यापासून फांदी कापू लागला
हातोडा घेऊन झाडावर चढला आणि बुंध्यापासून फांदी कापू लागला
अंबादास कुठे पडला.
विहिरीत
तलावात
नदीत
सर्व शिष्यांच्या माना (लाजेने ) खाली गेल्या. कंसातील शब्दाला समानार्थी शब्द लिहा
चिंतेने
आवडीने
शरमेने
तुम्ही सर्वजण त्याची (थट्टा) करीत आहात. कंसातील शब्दाला योग्य समानार्थी शब्द निवडा.
दुःखी
आनंदी
मस्करी
विहीर या शब्दाचे लिंग ओळखा
पुरुष लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
करवत या शब्दाचे लिंग ओळखा
पुरुष लिंग
स्त्रीलिंग लिंग
नपुसकलिंग
विहिरीला लागूनच आंब्याचे एक मोठे झाड होते. चूक की बरोबर ते लिहा
चूक
बरोबर
यापैकी नाही
सर्व शिष्यांच्या माना लाजेने खाली झाल्या. चूक की बरोबर
चूक
बरोबर
यापैकी नाही
अंबादास या शिष्याला कोणते विशेषण योग्य आहे.
प्रामाणिक
आळशी
निस्तेज
मला झाडावर चढता येत नाही. काळ ओळखा.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
