Worksheetsप्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
या _____ जाणं-येणं सोपं झालं होतं.
a)
मार्गामुळे
b)
रस्त्यामुळे
c)
वाटेमुळे
d)
पुलामुळे
2.
निरंजनला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा _______.
a)
भयंकर संताप येई
b)
भयंकर राग येई
c)
भयंकर चीड येई
d)
भयंकर आपुलकी येई
3.
फुलफुलांतून हसणारा
a)
नौबत
b)
सुदर्शन
c)
श्रावण
d)
वरील सर्व
4.
समानार्थी शब्द ओळखा.
'ऐश्वर्य'
a)
विभव
b)
बळकट
c)
संपत्ती
d)
अनाऐश्वर्य
5.
निरंजनला वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार नव्हती.
a)
बरोबर
b)
चूक
6.
निरांजनने क्षणभर विचार केला आणि
a)
स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
b)
घटनास्थळी पोहचले.
c)
गाववाल्याना बोलवायला गेला.
7.
परिणाम सांगा. - परीक्षा बुडाली की,
a)
नापास
b)
पास
c)
शिक्षण नाही
100 %
