Font size
Worksheetsउपसर्गघटित शब्द
Total questions: 10
Worksheet time: 8mins
"सुपुत्र " या शब्दातील उपसर्ग ओळखा .
पु
सु
सुपुत्र
वरीलपैकी एक ही नाही
हे चित्र ओळखा व त्या शब्दातील उपसर्ग ओळखा
पसंद
नाप
ना
पर्याय १ व २
"नाश " या शब्दाला खालीलपैकी एक योग्य उपसर्ग जोडा.
वि
अ
सर्व
पर्याय १ व ३
"अप" ह्या उपसर्गा पासून तयार होणारे शब्द शोधा.
अपमान
अपयश
अपक्षय
वरील सर्व
"प्रति" या उपसर्गा पासून तयार होणारा उपसर्ग घटित शब्द ओळखा.
प्रतिक्षण
प्रतिसरकार
प्रतिरूप
वरील पैकी सर्व
"उपमुख्याध्यापक " या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग कोणता?
मुख्य
अध्यापक
पक
उप
हे चित्र पहा आणि त्यातील उपसर्ग ओळखा .
अ
योग्य
योग्य
वरील पैकी एक ही नाही
पुढील शब्द समुहातील योग्य उपसर्गघटित शब्द ओळखा.
दरवेळी, माधव, अप्रगत , असत्य
दरवेळी , अप्रगत , असत्य , सायन
दरवेळी , अप्रगत , असत्य , सुमन
दरवेळी , सुमन , असत्य , विचार
"बाद" या शब्दाला खालील पैकी योग्य उपसर्ग शोधा.
वि
अ
इस
ना
"मोल" या शब्दाला खालीलपैकी योग्य उपसर्ग शोधा.
स
अ
डा
न
