Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

अनुभव 2

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

आईचा हात लाल का झाला?

a)

जड पिशव्या

b)

जड खेळणी

c)

भारी भांडे

d)

मुसळधार पाऊस

2.

आईला पाहून मुलगा का पळाला?

a)

कारण तिच्या हायर हातात 2 मुलं होती

b)

कारण तिच्या हातात भारी पिशव्या होती

c)

कारण ती खाली पडली

d)

कारण ती तिच्यावर रागावली होती

3.

आईला बरं का वाटलं?

a)

कारण त्याचा मुलगा परीक्षेमध्ये पहिला आला होता

b)

कारण तिची तब्येत चांगली होती

c)

कारण तिला ताप नव्हता

d)

कारण त्याच्या मुलाने तिला मदत केली

4.

मुलाने सामान आणण्याचे कधी ठरविले?

a)

जेव्हा त्याचा डान्स क्लास असतो

b)

जेव्हा त्याच्याकडे फुटबॉलचा अभ्यास असतो

c)

जेव्हा त्याला शाळा नाही

d)

जेव्हा त्याला शाळा असते

5.

विरुद्धार्थी शब्द लिहा :

मोठे x

a)

छोटे

b)

लाब

c)

पतले

d)

जाड

6.

विरुद्धार्थी शब्द लिहा :

जड x

a)

पातळ

b)

पतले

c)

चतुर

d)

चपल

7.

विरुद्धार्थी शब्द लिहा :

येणे x

a)

जाणे

b)

थाबणे

c)

गगरी

d)

चटनी

8.

विरुद्धार्थी शब्द लिहा :

हसणे x

a)

रडणे

b)

पाहणे

c)

बसणे

d)

खाणे

9.

विरुद्धार्थी शब्द लिहा :

खाली x

a)

वर

b)

बाजुला

c)

खाली

d)

खास

10.

विरुद्धार्थी शब्द लिहा :

सांडणे x

a)

उचलने

b)

बसने

c)

फळ

d)

फुल