Font size
Worksheetsआम्ही हवे आहोत का?
Total questions: 15
Worksheet time: 9mins
आम्ही हवे आहोत का या पाठाच्या लेखिका कोण
प्रभाकर बैकार
प्रमोदिनी शेळके
शांता शेळके
राजेश्री वर्मा
इस्पितळ मुंबईच्या कोणत्या भागात आहे
दक्षिणी
उत्तर
मध्यम
परळ
कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर तसबीरीत कोणकोणत्या प्राण्यांची चित्रे आहेत?
बैल
घोडा
कुत्रा
हिरण
लेखिकेला इस्पितळ दाखवण्यासाठी साहेबांनी त्यांच्याबरोबर कोणाला पाठवले
कर्मचारीला
यापैकी काहीही नाही
रतला
भरतला
मांजरा पोटातून _______ आवाज काढून समाधानाची पावती देतात
गुरगुर
गुर्रगुर्र
यांपैकी काहीही नाही
सर्व पर्याय
प्रत्येक मांजरांच्या कप्प्याच्या वर लिहिलेली नावे:
बकुल गोखले
जॅक जाधव
सॅमी टिपणीस
मोंटी शर्मा
माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतल्याजानारी सोय
औषध पाणी
पथ्यांच खाणं
पथ्यांच पिणं
यांपैकी काहीही नाही
डोळेही न उघडलेली कुत्रीची पिल्ले
सावरीच्या कापसासारखे मऊ
इवले कान
लाल ओली नाक
इवल्या शेपट्या
लेखिकेच्या अंगावर झेप घेणाऱ्या कुत्र्याचे नाव
रोमल
झेन्या
मन्या
टायगर
मांजरा व कुत्र्यान शिवाय इस्पितळ मध्ये आसलेल्या प्राण्यांची नावे
ससे
मेंढ्या
शेळ्या
कबूतर
लेखिकेचा मांजरीच्या पाठीवर हात ठेवतात ती दचकली; कारण
ती जन्मापासून आंधळी होती
लेखिकेचा हा तिच्यासाठी अनोळखी होता
तिला कोणाचा स्पर्श आवडत नव्हता
यापैकी सर्व पर्याय
चिडकी X _______
रागीट
शांत
आळशी
समजदार
लठ्ठ X _________
रोड
बारीक
दुर्बल
सामान्य
चुणचुणीत=_________
चपळ
निरस
आळशी
इमानदार
सालस=
दया
आज्ञाकारी
सरळ
करुणा
