NEW
Font size
Worksheetsआम्ही हवे आहोत का?
Total questions: 10
Worksheet time: 5mins
जनावरांचं इस्पितळ मुंबईच्या ------ भागात आहे.
दादर
मुलुंड
विक्रोळी
परळ
मनाला भिडणारं वाक्य कोणते ?
‘आम्हांला तुमची गरज नाही तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे नकोत का?’
तुम्हांला ‘तुमची गरज आहे; आम्हांला आम्ही हवे आहोत का?’
इस्पितळ नीट दाखवण्यासाठी ------नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात.
भरत
शरद
अमर
करीम
एक भलाथोरला काळाभोर -------- आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकूळ नजरेनं बघत आहे.
घोडा,
कुत्रा,
बोका
शेळी
एक मांजरी चिडलेल्या -------- पिंजऱ्यात इकडूनतिकडं फेऱ्या मारत आहे. ए
कुत्रासारखी
वाघिणीसारखी
मांजरसारखी
शेळीसारखी
कुत्रीचे पिल्लू कोणा सारखे होते?
सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच
कापसाचे जणू मऊमऊ गोळेच
तरओटीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच
एक कुत्रा चिडून लेखिकेच्या अंगावर झेप घेऊ बघतो.तो कोण ?
सॅमी
रोमल
जॅक
झेन्या,
भरत सांगतो, ‘‘जन्मापासून आंधळी आहे ती! ती कोण?
मांजर,
कुत्री
शेळी
मेंढ्या,
प्रस्तुत पाठ ‘----------या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे.
झाड
निसर्गाचे झाड
आनंदाचे झाड
दुःखाचे झाड
आम्ही हवे आहोत का? लेखिका कोण ?
इंदिरा संत
शांता शेळके
अस्मिता जोगदंड
जयश्री रुईकर
