wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य रूप

Total questions: 13

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

प्रार्थना

a)

प्रार्थना

b)

प्रार्थने

c)

प्रार्थनी

d)

प्रार्थन्या

2.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

शिक्षण

a)

शिक्षणा

b)

शिक्षणे

c)

शिक्षणी

d)

शिक्षण्या

3.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

संपर्क

a)

संपर्क

b)

संपर्की

c)

संपर्का

d)

संपर्के

4.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

संपादन

a)

संपादन

b)

संपादना

c)

संपादने

d)

संपादनी

5.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

उपदेश

a)

उपदेश

b)

उपदेश्या

c)

उपदेशा

d)

उपदेशे

6.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

विकास

a)

विकास

b)

विकासे

c)

विकासा

d)

विकास्या

7.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

संपत्ती

a)

संपत्ती

b)

संपत्त्या

c)

संपत्ति

d)

संपत्ते

8.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

कापूस

a)

कापूसा

b)

कापसा

c)

कापसे

d)

कापश्या

9.

आजोबांनी नातवंडांना (कथा)द्वारे जीवनाचे धडे दिले.

(a)  

10.

हरवलेले मूल आई दिसताच तिच्या (मिठी)मध्ये शिरले.

(a)  

11.

(पावसाळा)मध्ये निसर्गाची रंगत वाढली आहे.

(a)  

12.

(पाऊस)मध्ये सर्वत्र हिरवळ पसरली आहे.

(a)  

13.

खालील शब्दाचे सामान्यरूप ओळखा

संवाद

a)

संवाद

b)

संवादा

c)

संवादे

d)

संवद्या