wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi PT 2 Assessment Retest

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

रिकाम्या जागा भरा.

परमेश्वराने हे सुंदर निप्पोत _______निर्माण केले.

a)

गड

b)

बेट

c)

घर

d)

पर्वत

2.

रिकाम्या जागा भरा.

__________ इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान हा अतिशय गुंतागुंतीचा आणि अवघड विषय.

a)

इनटीसी

b)

एरोस्पेस

c)

कंम्पुटर

d)

गणित

3.

रिकाम्या जागा भरा.

१) त्यातील एक होती ________ चावला.

a)

उषा

b)

लता

c)

कल्पना

d)

माधुरी

4.

रिकाम्या जागा भरा.

देठाच्या शेवटी _________.

a)

लालमणी

b)

काळमणी

c)

मणी

d)

हिरवामणी

5.

खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुढील X

a)

उभे

b)

मागील

c)

बाजूला

d)

अलीकडे

6.

खालील वाक्यास योग्य विरामचिन्हे असलेली वाक्य ओळखा.

तुझ नाव काय़ आहे.

a)

तुझ ,नाव काय़ आहे.

b)

तुझ नाव काय़ आहे?

c)

"तुझ नाव काय़ आहे."

d)

तुझ नाव काय़ आहे.!

7.

खाली दिलेल्या अशुदध शब्दाचे शुदध शब्द ओळखा.

नदि -

a)

नंदि

b)

नदी

c)

नदी

d)

नद्या

8.

खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

हसणे X

a)

हसून

b)

रडणे

c)

बोलणे

d)

हलणे

9.

खालील अधोरेखित शब्दांचे विशेषणचा प्रकार ओळखा.

कारल कडू आहे.

a)

गुणवाचक विशेषण

b)

संख्यावाचक विशेषण

c)

नाम

d)

सर्वनाम.

10.

खाली दिलेल्या अशुदध शब्दाचे शुदध शब्द ओळखा.

मराठि -

a)

मराठि

b)

मिराठि

c)

मराठी

d)

मिराठी