Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

शब्दांचे घर

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

शब्दांच्या घरात राहणारे ?

a)

स्वर

b)

शब्द

c)

वर्णमाला

d)

अक्षर

2.

अवतीभवती झिरपत राही______

a)

गुजबुजताना अंकुर

b)

रेघांचे छप्पर

c)

गाने काळजीभर

d)

हवीहवीशी छान

3.

खेळायला कोनाची सोबात होती ?

a)

शब्दंची

b)

मात्रांची

c)

विलांटीची

d)

विरामचिंन्नाची

4.

या कवितेतील कवी चे नाव काय आहे ?

a)

कल्याण इनामदार

b)

आशा पाटील

c)

अनुपमा उजागरे

d)

द.मा. बिरासदार

5.

घरात होता काना - मात्रा शब्दांचा मेळ ? चूक कि बरोबर ?

a)

चूक , कारन शाब्दांचा या शब्दा मधे मात्रा चुकलेली आहे.

b)

बारोबर

c)

चूक , कारण शब्दांचा मेळ या जागी वेलांटीचा मेल हा शब्द पाहिजे.

6.

अवतीभावती झिरपत रही नृत्य सगळी कड़े ? चूक की बरोबर ?

a)

बरोबर

b)

चूक , हि कवितेची ओळ चुकेची आहे.

c)

चूक , कारन नृत्य या जागी गाने काळजीभर हे शब्द पाहिजे.

7.

धुसफुस या शब्दाचे अर्थ काय आहे ?

a)

लक्ष

b)

ध्यान

c)

एकत्र आसने

d)

जळफळने

8.

किवीतेच्या कवी कलयाण इमनदार यानचे बालसाहित्य प्रसिध कोणते आहे ? त्यातील एक लिहा ?

a)

आजब गाणी

b)

आठवनींचा पाऊस

c)

सांगी

d)

वेदनांचे भार

9.

शब्दानपासून अर्थपूर्ण शब्द बनवा ? - सफुधुस

a)

धुसफूस

b)

सदुफुस

c)

फुसदुस

d)

फुदूसस

10.

शब्दानपासून अर्थपूर्ण शब्द बनवा ? - कनिनोका

a)

नोककानी

b)

नोकाकनी

c)

कानोकानी

d)

कानीनोका