Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

7 वी पाठ क्रमांक 16 निश्चयाचे बळ.

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

दामूची आई त्याला नेहमी काय सांगत असे.

a)

कितीही आपत्ती आल्या तरी खचून जाऊ नकोस अभ्यास कर आणि मोठा हो.

b)

कितीही आपत्ती आल्या तरी खचून जा . अभ्यास करू नको आणि मोठा हो.

c)

खूप खूप खायायचे आणि चांगले राहायचे.

2.

दामूला कोणी काम का देत नसे.

a)

तो अतिशय लहान होता म्हणून

b)

त्याच्या वरती विश्वास नव्हता म्हणून

c)

तो चोर ,लफंगा असेल असा लोकांचा संशय होता म्हणून

3.

तात्यासाहेबांनी दामूला शाळेत का घातले.

a)

तो अतिशय गरीब होता म्हणून

b)

दामूची शिक्षणाविषयी तीव्र इच्छा तात्यासाहेबांनी ओळखली म्हणून

c)

तो अतिशय चांगला होता म्हणून

4.

अहो मी तसा नाही. कोण कोणास म्हणाले ते लिहा.

a)

दामू तात्यासाहेबांना म्हणाला

b)

दामू लोकांना म्हणाला

c)

तात्यासाहेब दामूला म्हणाले

5.

अरे ,पण मग कामाचं कसं जमणार? कोण कोणास म्हणाले ते लिहा.

a)

दामू तात्यासाहेबांना म्हणाला.

b)

तात्यासाहेब दामूला म्हणाले

c)

लोक दामूला म्हणाले.

6.

आपत्ती या शब्दाला समानार्थी शब्द लिहा

a)

आनंद

b)

समाधान

c)

संकट

7.

पाठात दामू साठी कोणते विशेषण वापरले आहे

a)

पोरका

b)

लबाड

c)

मूर्ख

8.

इच्छा या शब्दाला पाठातील योग्य विशेषण लावा.

a)

मनोकामना

b)

तीव्र

c)

लवकर

9.

शब्द पाळणे या या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा

a)

विसरून जाणे

b)

लक्षात न राहणे

c)

आज्ञा पाळणे

10.

दीन या शब्दाला समानार्थी शब्द लिहा

a)

गरीब

b)

श्रीमंत

c)

अपंग