Worksheetsअंक २१ ते ५०
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
२१ ही संख्या अक्षरात कशी लिहतात?
a)
एकवीस
b)
बावीस
c)
एकतीस
d)
एकेचाळीस
2.
२६ नंतर कोणती संख्या येते?
a)
२५
b)
२८
c)
२७
d)
२४
3.
२२ ही संख्या बत्तीस अशी लिहतात
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
३४ ही संख्या----- अक्षरात अशी लिहतात
(a)
5.
३१ च्या आधी कोणती संख्या येते?
a)
३०
b)
३२
c)
३३
d)
३४
6.
२९ ही संख्या अक्षरात एकोणतीस अशी लिहतात
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
7.
सदतीस ही संख्या अंकात--- अशी लिहतात
(a)
8.
39 ही संख्या मराठीत अंकात कशी लिहतात?
a)
३८
b)
३७
c)
३६
d)
३९
9.
अडतीस ही संख्या मराठीत कश्या प्रकारे लिहतात?
a)
३८
b)
२८
c)
१८
d)
४८
10.
एकोणचाळीस नंतर तीस ही संख्या येते.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
100 %
