Worksheets७. प्रायश्चित्त ( Grade 4 )
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कोणाचा अंत: काळ जवळ आला होता?
a)
मित्राचा
b)
चोराचा
c)
मुलांचा
d)
धनाढ्य माणसाचा
2.
धनाढ्य माणसाला किती मुले होती?
a)
पाच
b)
चार
c)
दोन
d)
तीन
3.
धनाढ्य माणसाची मुले कशी होती ?
a)
हुशार
b)
चपळ
c)
अडाणी
d)
शांत
4.
मुलांनी काय तोडून टाकला?
a)
घुमट
b)
दरवाजा
c)
घर
d)
देऊळ
5.
धनाढ्य माणसाची संपत्ती किती होती?
a)
कमी
b)
बेसुमार
6.
खणल्या नंतर मुलांना काय सापडले ?
a)
दगड
b)
खजिना
c)
माती
7.
प्रत्येक कामासाठी काय वापरावी लागते?
a)
मन
b)
हात
c)
अक्कल
8.
कोणाला आपली चूक लक्षात आली?
a)
मित्राला
b)
धनाढ्य माणसाला
c)
मुलांना
9.
धनाढ्य माणसाने मुलांना कोणत्या गोष्टी सांगितल्या ?
a)
मेहनतीच्या व हुशारीच्या
b)
छान छान गोष्टी
10.
घुमटाच्या सावली खाली धन पुरुन ठेवले होते. चूक का बरोबर
a)
चूक
b)
बरोबर
100 %
