wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

महादीप चचणी

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

संत्राची बाजारपेथ कोठे आहे?

a)

नागपूर

b)

नाशिक

c)

रत्नागिरी

d)

जलगाव

2.

महाराष्ट्रातिल गणित तज्ञ भस्कराचार्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

a)

रामायण

b)

लीलावती

c)

महाभारत

d)

दासबोध

3.

मानकी आंबा येथे कोणाची समाधी आहे?

a)

लहानुजी बाबा

b)

खाकेनाथ महाराज

c)

अवधूत बाबा

d)

उद्धव बाबा

4.

थंड हवेचे चिखलदारा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

a)

यवतमाल

b)

नागपूर

c)

अमरावती

d)

पुणे

5.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरघर कोठे आहे?

a)

झासी

b)

पारोळा

c)

पोरबंदर

d)

सावंतवाडी

6.

लाकडी खेलनी करीता प्रसिद्ध ठिकाण कोणते?

a)

चिखलदारा

b)

सावंतवाडी

c)

सांगली

d)

तिवसा

7.

चवदार तले कुठे आहे?

a)

महाड

b)

पुसद

c)

उमरठा

d)

लोनार

8.

महानुभव पंताची काशी कोठे आहे?

a)

दिग्रस

b)

कारंजा

c)

शेगाव

d)

रिद्धपूर

9.

शेतीसाठी सातबारा कोण देतो?

a)

ग्रामसेवक

b)

कोतवाल

c)

तलाठी

d)

पोलीसपाटील

10.

महाराष्ट्रातील अणु संशोधन केंद्र कोठे आहे?

a)

मुंबई

b)

नाशिक

c)

तुर्भे

d)

पुणे

11.

अक्कलकोट या गावी कोणते दैवत प्रसिद्ध आहेत?

a)

गजानन महाराज

b)

साई बाबा

c)

स्वामी समर्थ

d)

तुकाराम महाराज

12.

गोदावरी व प्रवारानादिचा संगम कोठे होतो?

a)

पर्वतावर

b)

उमर्था

c)

सातारा

d)

नाशिक

13.

साई बाबा यांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे?

a)

शिर्डी

b)

शेगाव

c)

अक्कलकोट

d)

पंधरपुर

14.

महाराष्ट्र कृषी दिवस कधी पाळला जातो ?

a)

१ जून

b)

१ जुलै

c)

२६ जनवरी

d)

१५ ऑगस्ट

15.

३६५ दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात?

a)

सौरवर्ष

b)

लीपवर्ष