wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गाणे अमुचे जुळे

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

कवितेत कोणत्या फुलाचे वर्णन केले आहे

a)

गुलाब

b)

कमळ

c)

प्राजक्ताच्या

d)

झेंडूची

2.

झोपाळा कुठे आहे

a)

फांदीवर

b)

घरात

c)

आकाशात

d)

यापैकी काही नाही

3.

कोण शहाणे आहे

a)

गाणारे

b)

न गाणारे

c)

नाचणारे

d)

यापैकी काही नाही

4.

कोण खुशीने डोलत आहे

a)

वारा

b)

फुले

c)

फळे

d)

गवत

5.

वचन बदला

झाड

a)

झाडू

b)

झाडे

c)

झाड

d)

यापैकी काही नाही

6.

समानार्थी शब्द लिहा

धरती

a)

आकाश

b)

जमीन

c)

पाणी

d)

यापैकी काही नाही

7.

शब्द शुद्ध करा

वीणते

a)

विणते

b)

वीणतै

c)

वीण

d)

यापैकी काही नाही

8.

फुले कशी पडत आहेत

a)

झुळझुळ

b)

टपटप

c)

थरथर

d)

करकर