wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वाक्यातील काळ ओळखा

Total questions: 5

Worksheet time: 12mins

Name
Class
Date
1.

एका कुंभाराला एक मुलगी होती. - काळ ओळखा

a)

भविष्यकाळ

b)

भूतकाळ

c)

वर्तमानकाळ

2.

निनादला भरपूर यश मिळेल. - काळ ओळखा

a)

भविष्यकाळ

b)

वर्तमानकाळ

c)

भूतकाळ

3.

सिमा टेबल पुसत होती. - काळ ओळखा

a)

भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

c)

भविष्यकाळ

4.

तो शत्रूपक्षाचा सैनिक आहे . - काळ ओळखा

a)

वर्तमानकाळ

b)

भविष्यकाळ

c)

भूतकाळ

5.

यूसुफने डोळे किलकिले केले होते. - काळ ओळखा

a)

भविष्यकाळ

b)

भूतकाळ

c)

वर्तमानकाळ