wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी व्याकरण क्रियापद

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

१) गणूच्या हातात पेन्सिल --------------------- .

a)

होत्या

b)

होते

c)

होती

d)

होतो

2.

२) रामू कोळ्याने जाळितून मासे बाहेर ---------------------- .

a)

काढली

b)

काढले

c)

काढल्या

d)

काढ

3.

ख)खालील वाक्यात क्रियापद शोधा व योग्य पर्याय निवडा.

१) समीर गोष्टीचे पुस्तक लिहितो.

a)

समीर

b)

पुस्तक

c)

लिहितो

d)

गोष्टीचे

4.

ख)खालील वाक्यात क्रियापद शोधा व योग्य पर्याय निवडा.

२) मांजर झाडावर चढले.

a)

मांजर

b)

बिळात

c)

झाडावर

d)

चढले

5.

ख)खालील वाक्यात क्रियापद शोधा व योग्य पर्याय निवडा.

३) पाणी स्वच्छ होते.

a)

होते

b)

ताजे

c)

पाणी

d)

स्वच्छ