wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

व्याकरण

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

काळ ओळखा- मी अभ्यास करणार आहे.

a)

भूतकाळ

b)

भविष्यकाळ

c)

वर्तमान काळ

2.

काळ ओळखा- मला खूप भूक लागली आहे.

a)

भूतकाळ

b)

वर्तमान काळ

c)

भविष्यकाळ

3.

काळ ओळखा- चोर चोर पावलाने आला होता.

a)

वर्तमान काळ

b)

भविष्यकाळ

c)

भूतकाळ

4.

काळ ओळखा- माझे आजोबा देव दर्शनाला गेले होते.

a)

भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

c)

भविष्यकाळ

5.

घोडा वेगाने धावतो.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ'

c)

भविष्यकाळ

6.

काळ ओळखा-परीक्षा झाल्यावर मी स्पाइडर मैन सिनेमा बघणार आहे.

a)

भविष्यकाळ

b)

भूतकाळ'

c)

वर्तमानकाळ

7.

विशेषणाचा योग्य क्रम निवडा-

१. ते पान ..................... रंगाचे आहे.

२. आज ताईने ......................... साडी नेसली आहे.

३.झाडावर .....................चाफा फुलला आहे.

a)

१. हिरव्या

२. हिरवी

३. हिरवा

b)

१. हिरवा

२. हिरवी

३. हिरव्या

c)

१. हिरवी

२. हिरवा

३. हिरव्या

d)

१. हिरव्या

२. हिरवा

३. हिरवी

8.

कुठले वाक्य बरोबर आहे?

a)

गरम गाईचे दूध छान लागते.

b)

गाईचे गरम दूध छान लागते..

c)

दूध गाईचे गरम छान लागते.

d)

लागते छान गरम गाईचे दूध.

9.

कुठले वाक्य बरोबर आहे?

a)

काळा घोडा वेगाने धावतो.

b)

काळी घोडा वेगाने धावतो.

c)

काळ्या घोडा वेगाने धावतो.

10.

या चित्राचे वर्णन करण्यासाठी कुठले वाक्य अधिक योग्य आहे?

a)

हे फुलांचे चित्र आहे.

b)

या चित्रात रंगीत फुले, निळे आकाश आणि हिरवी झाडे आहेत,

c)

या चित्रात रंगीत फुले, आहेत.

d)

हे एक सुंदर निसर्ग चित्र आहे, या चित्रात रंगीत फुले, निळे आकाश आणि हिरवी झाडे आहेत,