WorksheetsMarathi
Total questions: 17
Worksheet time: 10mins
गोष्टीत कोण कोण प्राणी आहेत
हत्ती
वाघ
मांजर
लांडगा
गोष्टीत कोणता पक्षी आहे?
मोर
चिमणी
कावळा
साळुंकी
कोणाचे आई बाबा गावी निघून जातात?
Neli
Rani
Moni
Mani
नेली( neli) ला कोण खाण्याचा प्रयत्न करतो?
हत्ती
सिंह
लांडगा
वाघ
(Neli) नेली ला स्वतः चा घरी घेऊन कोण जातो.
लांडगा
हत्ती
वाघ
उंट
बेडकाचा आवाज कसा आहे?
सळसळ
डराव डराव
तडतड
बेडकाचा पत्ता कधी नव्हता?
आजपर्यंत
कालपर्यंत
उद्यापर्यंत
पाऊस कसा पडला?
धो धो
तडतड
फडफडाट
गडगड
तलाव कसा भरला?
थोडा
कमी
तुडुंब
खूप
पाऊस किती पडला?
फार
कमी
जास्त
बेडकाचे डोळे कसे आहेत?
टवटवीत
बटबटीत
खणखणीत
मुलीच्या हातात काय दिसत आहे?
कागदाची होडी
लाकडाची होडी
बेडूक कुठे बसला आहे?
दगडावर
पाण्यात
नावेत
मुलगी बेडकाला काय काय देते?
छत्री
नाव
विमान
चपला
डराव डराव आवाज कोण करीत आहे?
बेडूक
कुत्रा
मांजर
हत्ती
जा गाठा जा, आपले...................
गाव
नाव
घर
पैंजण चा आवाज कसा येतो?
खणखण
धमधम
छुमछुम्
