Worksheetsपाठ क्र. १ अनंतशक्ति परमेश्वरु प्रश्नमंजूषा क्र. १
Total questions: 15
Worksheet time: 8mins
अनंतशक्ती परमेश्वरु या पाठाच्या लेखकाचे नाव कोणते?
नागदेवाचार्य
चक्रधरस्वामी
केसोबास
डोळस
अनंतशक्ती परमेश्वरु हा पाठ कोणत्या ग्रंथातून घेतला आहे ?
दृष्टांत पाठ
महाराष्ट्र सारस्वत
लापणिक
लीळाचरित्र
महानुभवपंथाचे दुसरे आचार्य कोण होते ?
श्री चक्रधरस्वामी
नागदेवाचार्य
केसिराज बास
सर्वज्ञ
श्री चक्रधरस्वामीनी हा दृष्टांत कोठे सांगितला ?
डोमेग्राम
बेळगाव
कोल्हापूर
पुणे
सर्वज्ञ म्हणजे कोण ?
नागदेवाचार्य
केसिराज बास
श्री चक्रधरस्वामी
केसोबास
अनंतशक्ति परमेश्वरु या पाठाचा साहित्य प्रकार कोणता ?
बख़र वाङमय
आत्मकथन
वैचारिक लेख
प्राचीन गद्य
अनंतशक्ति परमेश्वरु या पाठाचे मूल्य कोणते ?
लढाऊवृत्ती
ज्ञान, उत्सुकता
कुतूहल
जीवनसंघर्ष
हत्ती पाहण्यासाठी कोण गेले ?
केसोबास
नागदेवाचार्य
जन्मांध
चक्रधरस्वामी
सोंड पाहणाऱ्यास हत्ती कसा वाटला ?
मुसळासारखा
खराट्यासारखा
भिंतीसारखा
कोथळ्यासारखा
सर्वांसाठी विषयव्यवस्था कोण करतो ?
हत्ती
सर्वज्ञ
परमेश्वर
डोळस
कान पाहणार्या अंधाला हत्ती कसा वाटला ?
सुपासारखा
मुसळासारखा
कोथळ्यासारखा
भिंतीसारखा
रत्नमालास्तोत्र, ज्ञानकलानिधीस्तोत्र, दृष्टांतस्तोत्र या संस्कृत रचना कोणाच्या आहेत ?
नागदेवाचार्य
केसोबास
चक्रधर
बाईसा
पाय पाहणार्यास हत्ती कशासारखा वाटला ?
भिंतीसारखा
कोथळ्यासारखा
खांबासारखा
मुसळासारखा
पोट पाहणार्यास हत्ती कशासारखा भासला ?
खांबासारखा
मुसळासारखा
भिंतीसारखा
कोथळ्यासारखा
आंधळ्यांना हत्तीचे खरे स्वरूप कोणी समजावून सांगितले.
बहिऱ्याने
मुक्याने
डोळसाने
चक्रधरस्वामी
