Worksheetsसर्वनाम
Total questions: 10
Worksheet time: 6mins
नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला -------------------------- म्हणतात .
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
मी रोज अभ्यास करतो. ( सर्वनामाचा प्रकार ओळखा )
मी - प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
मी - द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
मी - तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
सर्वनाम नसलेला शब्द शोधा .
त्याला
मला
आपण
राजा
सर्वनाम असलेला शब्द शोधा .
आपण
धावणे
मला
पळणे
मिनू , तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या लांब आलीस .
( सर्वनाम ओळखून प्रकार सांगा )
लांब
पिसं - प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
मिनू - द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
तू - द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
जो अभ्यास करतो तो चांगल्या गुणांनी पास होतो.
(सर्वनाम ओळखून प्रकार सांगा )
पास
तो- दर्शक सर्वनाम
जो - संबंधी सर्वनाम
तो - संबंधी सर्वनाम
ती त्याची वही आहे .( दर्शक सर्वनाम ओळखा )
ती
त्याची
वरील पैकी एकही नाही
ते आज सुट्टीवर आहेत . ( सर्वनाम ओळखा )
आहेत
आज
सुट्टी
ते
आपण येथे बसा .( सर्वनाम ओळखून प्रकार सांगा )
आपण - प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
आपण - द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
आपण - तृतीयपुरुषवाचक सर्वनाम
ते पहा पक्षी . ( सर्वनाम ओळखून प्रकार सांगा )
ते - तृतीयपुरुषवाचक सर्वनाम
पक्षी - दर्शक सर्वनाम
ते - दर्शक सर्वनाम
