NEW
Font size
WorksheetsGr.6- CYP no. 1
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कोणता शब्द घातला तर कवितेची ही ओळ पूर्ण होईल?
शकुन गे ........... सांगताहे.
माय
माई
माये
माऊली
माईंचे लग्न कितव्या वर्षी झाले?
सहा
आठ
सात
नऊ
खालील शब्दाचे लिंग बदला.
कावळा
काऊ
कावळे
कावळी
काउ
खालील शब्दाचे लिंग बदला.
कुत्रा
कुत्रे
कुत्री
कुत्रा
कुतू
खालील शब्दाचे विरूद्धार्थी शब्द लिहा.
स्वस्थ
स्वस्त
चांगला
वाईट
अस्वस्थ
खालील वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा.
माई रात्रभर रडल्या होत्या.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
यापैकी नाही
खालील वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा.
पण ते सारे गेले.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
यापैकी नाही
खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा.
ज्याला-त्याला बागेत नेऊन ......... आपले फूल दाखवीत.
ती
ते
त्या
त्यांना
खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा.
पैल .........गे काऊ कोकताहे.
ते
ती
तो
त्या
कावळ्याला काय खायला मिळणार आहे?
दूध
दही
भात
दहिभात
