NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGrade 6 Class test
Total questions: 15
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
पाखरांची शाळा कूठे भरली ?
a)
वडावर
b)
पिंपळावर
2.
गोंगाट कोण करीत होते?
a)
चिमण्यांची पोरे
b)
माणसांची पोरे
3.
पास झाल्यावर काय मिळते
a)
मार
b)
पेन
c)
बक्षीस
4.
पाखरे अंगणात काय घोकतात ?
a)
अंक
b)
शब्द
c)
वाक्य
d)
बाराखडी
5.
अंगणात जमून पाखरे काय म्हणतात ?
a)
उजळणी
b)
गाणी
6.
तारेवर बसून पाखरे काय करतात?
a)
झोके घेतात
b)
भांडण करतात
7.
वचन बदला.
पोरे
a)
पोरे
b)
पर
c)
पोर
8.
लिंग बदला.
आई
a)
बाबा
b)
मामा
c)
काका
9.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
ऊन ×
a)
पाऊस
b)
सावली
c)
धूप
10.
रमेश कोणत्या घरातील मुलगा होता ?
a)
श्रीमंत
b)
गरीब
11.
मला ______ कर मित्रा.
a)
माफ
b)
मोठ
12.
सामान्य नाम ओळखा.
नदी , गंगा, अमेरिका
a)
गंगा
b)
अमेरिका
c)
नदी
13.
भाववाचक नाम ओळखा.
देश, हत्ती , शांतता
a)
हत्ती
b)
शांतता
c)
देश
14.
व्यक्तीची नाव ओळखा.
a)
माधुरी
b)
मोर
c)
पुणे
15.
खाद्यपदार्थांचे नाव ओळखा.
a)
मुंबई
b)
रणवीर
c)
पाणीपुरी
Reset
