WorksheetsGr. IV कविता १. पाऊस
Total questions: 10
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
१) पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
a)
मे
b)
जून
c)
जानेवारी
2.
२) पावसाळ्यात ढग कोणत्या रंगाचे असतात ?
a)
काळे
b)
निळे
c)
पांढरे
3.
३) पाऊस थांबल्यावर मुलगा काय करणार आहे ?
a)
पोहणार
b)
नाचणार
4.
४) पाऊस पडल्यावर चिमणी काय करणार आहे ?
a)
पावसात भिजणार
b)
पंख सुकवणार
5.
५) मुलगा कशावर नाचणार आहे ?
a)
पावसाच्या गाण्यावर
b)
पावसाच्या थेंबांच्या तालावर
6.
६) साखर कोणाला खाऊ घालणार आहे ?
a)
मुंगीला
b)
उंदराला
7.
७) मुंगी कशी धावते ?
a)
गर्दीमध्ये
b)
रांगेत
8.
८) पिल्लू कुठून पाहत आहे ?
a)
घरट्या मधुन
b)
घरा मधुन
9.
९) फुलपाखरु काय सांगते ?
a)
काम करायला सांगते.
b)
मजा करायला सांगते.
10.
१०) थांब पावसा ________ पडू दे.
a)
खेळू
b)
ऊन
100 %
