Font size
S
M
L
XL
Worksheetsधबधबा
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
धबधबा कोठून खाली पडतो?
a)
उंच कड्यावरुन
b)
दगडावर
c)
दरीतून
d)
पाण्यातून
2.
पाणी कोठे पडत आहे?
a)
वर वर
b)
खाली खाली
c)
किनाऱ्यावर
d)
यापैकी नाही
3.
ओततसे जणू काही------- घडे
(a)
4.
दरीमध्ये धारा कोसळत आहे
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
दरीमध्ये धारा कशा कोसळत आहेत?
a)
भरभर
b)
गरगर
c)
सरसर
d)
धाडधाड
6.
खाली ----- जसा
(a)
7.
खाली खडकातील धबधबा कवीला कसा वाटत आहे?
a)
मोत्याचा चुरा
b)
पाणी
c)
काचेचा चुरा
d)
सोन्याचा चुरा
8.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा
उंच कडा आहे
a)
उंच
b)
कडा
c)
आहे
d)
उंच कडा
9.
लाल गुलाब या शब्दामध्ये गुलाब हे विशेषण होय
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
10.
खालील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द लिहा
उंच×
a)
वर
b)
बुटका
c)
गरीब
d)
यापैकी नाही
Reset
