Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

‘बेटा ,मी ऐकतो आहे!’

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

स्टेजच्या पुढे बसलेल्या प्रेक्षकांचा आवाज थंडावला ; कारण ......

a)

निवेदिका ने विनंती केली

b)

जाहीर कार्यक्रम सुरू झाला

c)

तिसरी घंटा वाजली

d)

लोकांचे लक्ष केंद्रित झाले

2.

शिरीषने डोळे मिटून घेतले; कारण....

a)

तो गाण्यात तल्लीन झाला होता

b)

त्याचा धीर सुटला होता

c)

फुटलाईट झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडला

d)

तो वादनात गुंग झाला होता

3.

लेखकांचा शिरीष बद्दलचा ग्रह चांगला झाला; कारण......

a)

तो मनमिळावू होता

b)

त्याला वायलीन वादन आवडले

c)

त्याने नानांना सोबत आणले

d)

त्याने बरोबर वही वगैरे आणली होती

4.

लेखकांना शिरीषच्या आगाऊपणा चा राग आला; कारण...

a)

त्याने गुरुजींना कुठे काम करता असे विचारले

b)

त्याने मध्येच उत्तर दिले

c)

त्याने वायलिन स्वतः वाजवले

d)

त्याने नानांना बरोबर आणले होते

5.

शिरीषला वारंवार खेद होई ; कारण...

a)

नानांना काहीच ऐकू येत नव्हते

b)

त्याला नीट वाजवता येत नव्हते

c)

त्याच्यावर शिक्षक नाराज होते

d)

इतर विद्यार्थी खूप छान वाजवत होते