NEW
Font size
Worksheets६. पण थोडा उशीर झाला...
Total questions: 8
Worksheet time: 8mins
गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली?
लेखक खूप आनंद झाला
डोळ्यात एक सारखे अश्रू ओघळत होते
लेखकाचा जीव घाबराघुबरा झाला
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा: बलिदान देणे
खूप भीती वाटणे
कौतुक करणे
प्राण समर्पित करणे
पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा: मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती
मी
तिला,मी
होती
पण थोडा उशीर झाला... असे लेखकाने का म्हटले आहे?
गाडीला उशीर झाला म्हणून
कार्यक्रमाला जायला उशीर झाला म्हणून
लेखकाला आईला भेटायचे होते पण आईला भेटण्याआधी ती जग सोडून गेली होती
लेखक कशासाठी आसुसलेला होता?
जेवण करमण्यासाठी
घरी जाण्यासाठी
आईच्या मायेच्या स्पर्शासाठी
लेखकाने कोणाच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे?
लेखकांच्या वडिलांचे पत्र
लेखकांच्या आईचे पत्र
लेखकांच्या पत्नीचे पत्र
लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटते?
घरच्यांपासून दूर राहणे
घरच्यांचे पत्र वाचणे
अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे
पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा: सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात.
सगळे
माझी
मला
माझी,मला
