NEW
Font size
WorksheetsScience
Total questions: 20
Worksheet time: 10mins
पाखरे काय करीत आहे
पाखरे रडत आहे
पाखरे गोड गाणी गात, दाणे टिपत चोहीकडे फिरत आहे
पाखरे झहोपले आहे
पाखरे हसत आहे
घरट्याच्या दारापाशी कोण आले आहेत
कब्बुतर
पाखरे
कावळे
सोनेरी दुत
कोणाचे नाव घेताच चिऊताई जागी झाली
कब्बुटर
कावळा
पोपत
पिल्ल
अजूनही कोण झोपले आहे
कावळा
कब्बुटार
चिऊताई
पोपात
सोनेरी दुत कोणाला म्हंटले आहे
कावळ्याला
सूर्य प्रकाश
पोपटाला
उंदराला
भारतवर्ष मध्ये उत्तरेला कोणता पर्वत आहे
हिमालय
अर्बुदशिखर
सहियाद्री
निलगिरी
अर्बुदशिखरावर कोण राहत होत
कावळा
चिऊताई
गरुड
सिंह
पोटभर शिकार खाऊन झाल्यावर सिंह काय करायचं
हसायचं
रडायचं
झोपायचा
नाचायचं
सिंहाची आयाल कोणी कुर्तडली होती
मंजरीने
उंदराने
कावळ्याने
चिऊताई
उंदीर कोणाला घाबरला
मांजरीला
कुत्र्याला
सिंहाला
कावळ्याला
जंगल कसे होते
हिरवागार
सोनेरी
घनदाट
रुपेरी
बकुळीच्या पंखांचा रंग कसा होता
हिरवा
निळा
सोनेरी
पिवळा
बकुळेचे पंख कश्यामुळे भाजले
तेलामुळे
सूर्याचा प्रखर किरणांनी
पाण्यामुळे
उन्हामुळे
बकुळेला कोणी सल्ला दिला
सिंहांनी
पक्ष्यांनी
मोरणी
वाघांनी
बाकुळेला कोणी समजावले
झाडाने
सिंहांनी
कुत्र्याने
कावळ्याने
शाळा आपल्याला काय देते
पाणी
तेल
ज्ञान
दूध
जगण्याचे भान कोणी दिले आहे
उंदराने
कुत्र्याने
शाळेने
हत्तीने
शाळेने कशाची शिदोरी दिली आहे
पाण्याची
आठवणींची
तेलाची
फुलांची
उंच निशाण कशाचे फडकत राहावे
कर्तृत्वाचे
पाण्याचे
तेलाचे
पोपटाचे
जमानीची उपमा कोणाला दिली आहे
उंदराला
कावळ्याला
शाळेला
सिंहाला
