wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

यूरेका यूरेका

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणाच्या दरबारात मोठी धावपळ सुरु होती ?

a)

राजा अकबर

b)

राजा भोज

c)

राजा होरो

d)

यापैकी नाही

2.

दरबारातील प्रत्येकजण कशाची प्रशंसा करत होता ?

a)

सोन्याची

b)

चांदीची

c)

मुकुटाची

d)

जेवणाच

3.

" किती तोळयाचा आहे हा " असे कोण कोणास म्हणाले ?

a)

राजा बीरबल ला

b)

राजा आर्किमिडीज ला

c)

राजा प्रधान ला

d)

वरील सर्व

4.

सोने चांदीपेक्षा किती पट जड असते ?

a)

दुप्पट

b)

चारपट

c)

एकपट

d)

दहा पट

5.

कोणाच्या डोक्यात विचार सुरु होते ?

a)

राजाच्या

b)

कारागिरच्या

c)

प्रधानमंत्री

d)

आर्किमिडीज

6.

मुकुटात कशाची भेसळ होती ?

a)

तांबे

b)

शीसे

c)

लोखंड

d)

चांदी

7.

सोने याचा समानार्थी शब्द कोणता ?

a)

सुवर्ण

b)

सुगंध

c)

सोनार

d)

चंदेरी

8.

प्रश्नाचे काहुर माजणे म्हणजे काय?

a)

डोक्यात बरेच प्रश्न असणे.

b)

मेहनत करणे

c)

अतिशय आनंद होणे

d)

दुःखी होणे

9.

कारागिराने काय पणाला लावून मुकुट घडवला ?

a)

सर्व पैसे

b)

सर्व ताकत

c)

सर्व कौशल्य

d)

वरील पैकी नाही

10.

आंघोळीसाठी त्याने ---------------- पाणी भरायला सुरुवात केली.

a)

टबमध्ये

b)

बादली मध्ये

c)

पातेल्यात

d)

वरील सर्व