wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Identify the words

Total questions: 6

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1. चित्र पाहून योग्य शब्द ओळखा.

Identify the correct word by looking at the picture

a)

उत्तपा

b)

उपमा

c)

उमाप

d)

भात

2.

२.चित्र पाहून योग्य शब्द ओळखा.

Identify the correct word by looking at the picture

a)

मीराची

b)

मिचरी

c)

मिरची

d)

चिरमि

3.

३. ' इमारत ' या शब्दावरून कोणते चित्र समजते ?

Which picture makes sense from this word -' इमारत '

a)
b)
c)
d)
4.

4. चित्र पाहून योग्य शब्द ओळखा.

Identify the correct word by looking at the picture

a)

किनारी

b)

किराणा

c)

किनारा

d)

किरणी

5.

५.खालीलपैकी योग्य /अचूक वाक्य कोणते?

Which of the following is a correct / accurate sentence?

a)

माझा बाबांचे नाव राजेश आहे .

b)

माझे बाबांचे नाव राजेश आहे .

c)

माझ्या बाबांचे नाव राजेश आहे .

d)

माझी बाबांचे नाव राजेश आहे .

6.

६.खालीलपैकी योग्य /अचूक वाक्य कोणते?

Which of the following is a correct / accurate sentence?

a)

माझी घर मुंबईला आहे.

b)

माझ्या घर मुंबईला आहे.

c)

माझा घर मुंबईला आहे.

d)

माझे घर मुंबईला आहे.