NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGr 7 Maza gaav
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कवीचे गाव कोठे आहे ?
a)
निळ्या खाडीच्या काठाला
b)
डोंगरावर
c)
खूप दूर
d)
यापैकी काही नाही
2.
कुणीतरी ज्योत केव्हा घेऊन येईल ?
a)
दिवे असताना
b)
काळोखात
c)
प्रकाशात
d)
सकाळी
3.
इंग्रजी अर्थ सांगा.
तांबडा
a)
Black
b)
Blue
c)
Red
d)
White
4.
इंग्रजी अर्थ सांगा.
दाटी
a)
Afternoon
b)
Morning
c)
Crowd
d)
Lonely
5.
माड म्हणजे काय ?
a)
नारळाचं झाड
b)
आंब्याच झाड
c)
फुलांच झाड
d)
फणसाचे झाड
6.
विरुद्धार्थी अर्थ शब्द सांगा.
उपड्या
a)
सरळ
b)
उभ्या
7.
दिलेल्या शब्दाचा अनेकवचन शब्द ओळखा.
खाडी
a)
खाड्या
b)
खाडे
c)
खाद्य
d)
खते
8.
दिलेल्या शब्दाचा अनेकवचन शब्द ओळखा.
नदी
a)
नगी
b)
नदी
c)
नद्या
d)
नगदी
9.
शुद्ध शब्द ओळखा.
झाडि
a)
झड
b)
झाडी
c)
झाड
d)
यापैकी काही नाही
10.
शुद्ध शब्द ओळखा.
गर्दु
a)
गर्द
b)
दाट
c)
सरळ
d)
विरळ
Reset
