Free Printable Worksheets
Font size
More settings
कष्टकऱ्यांना कोणते एकच इमान माहित आहे?
मदत करणे
प्रयत्न करणे
घाम गाळणे
कष्टकऱ्यांची वस्ती कुठे असते?
शहरात
गावात
श्रम गंगेच्या तीरावर ती
काळी माती कोण आहे ?
बहीण
देव
माता
बाबा
कष्टकऱ्यांचे हात कसे आहेत ?
बळकट
नाजूक
विधाता समानार्थी शब्द सांगा
परमेश्वर
राजा
मालक
घाम गाळणे म्हणजे काय?
कष्ट करणे
मजा करणे
आराम करणे
अभंग काय असते ?
मैत्री
प्रेम
माणुसकीचे नाते
जगन्नाथ रथ ओढणे म्हणजे काय ?
सहकार्याने काम करणे
देवाची पूजा करणे
आराधना करणे
View all
10 questions
चित्रासंबंधी बोला
Worksheet
•
6th - 8th Grade
4 questions
व्याकरण - नाम , सर्वनाम आणि काळ बदल.
5 questions
सहल
8th Grade