Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

व्याकरण - नाम , सर्वनाम आणि काळ बदल.

Total questions: 4

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

1. योग्य क्रियापद निवडा :

आम्ही मैदानात ___.

a)

खेळतो

b)

खेळतात

c)

खेळला

d)

खेळते

2.

खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते?

a)

आम्ही अभ्यास करतो.

b)

ती क्रिकेट खेळते.

c)

आम्ही शाळेत जातात.

d)

तो पुस्तक वाचतो.

3.

३. कर्ता बदलल्यावर योग्य रूप निवडा:

राम अभ्यास करतो.
कर्ता बदला: ती

योग्य वाक्य कोणते?

a)

ती अभ्यास करतो

b)

ती अभ्यास करतात

c)

ती अभ्यास करते .

d)

ती अभ्यास केला.

4.
  1. 4. खालीलपैकी योग्य कारण निवडा:

    “आम्ही शाळेत जातो.” हे वाक्य बरोबर आहे कारण—

a)

आम्ही अनेक आहेत.

b)

‘आम्ही’ साठी ‘जातो’ हे योग्य रूप आहे .

c)

वर्तमानकाळ आहे.

d)

जातो हा शब्द सोपा आहे