NEW
Font size
WorksheetsMARATHI WRITERS
Total questions: 10
Worksheet time: 5mins
बटाट्याची चाळ यांचे लेखक कोण?
नारायण सुर्वे
पु.ल देशपांडे
रा.घ जाधव
संत मिराबाई
कोण आहे दोन दिवस चे कवि किंवा कवयित्री
नारायण सुर्वे
संत बहिणाबाई
ज्योती फडणवीस
इंदिरा संत
महाराष्ट्र या राज्याचे राजधानी कोणती?
नागपूर
पुणे
मुंबई
नाशिक
कोणती अभिनेत्री महाराष्ट्र या राज्यातील नाही?
अमृता खानविलकर
सोनाली कुलकर्णी
प्रिया जोग
अनुष्का शेट्टी
मुंबईतला हा ठिकाण नाही
दादर
महालक्ष्मी
कोलंबिया
बोरिवली
कोण आहे दोन दिवस चे कवि किंवा कवयित्री
नारायण सुर्वे
संत बहिणाबाई
ज्योती फडणवीस
इंदिरा संत
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
डॉ.सर्वेपल्ली राधाकृष्णनन
डॉ.राजेंद्र प्रसाद
डॉ.नीलम संजीव रेड्डी
डॉ.के. आर नारायण
भारताचे सर्वोत्तम अवॉर्ड सामान्य माणसाचे कोणते?
पद्मा विभूषिण
अशोका अवॉर्ड
भारत रत्न
Padma भूषण
इंद्रधनुष्याचे सात रंग असतात.
खरे
खोटे
काशीनाथ घाणेकर या व्यक्तीवर काय नाव देण्यात आले आहे?
नाट्यगृह
सिनेमा
थिएटर
नाटकगृह
