NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
अभिनेता शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
नट
b)
हिरो
2.
अपराध या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
गुन्हा
b)
मदत करणे
3.
अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
आग
b)
पाणी
4.
अत्याचार शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
न्याय
b)
अन्याय
5.
अचल शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
डोंगर
b)
पर्वत
6.
प्रकट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अति प्रकट
b)
अप्रकट
7.
प्रत्यक्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अप्रत्यक्ष
b)
अति प्रत्यक्ष
8.
प्रमाण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अति प्रमाण
b)
अप्रमाण
9.
प्रसन्ना शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अति प्रसन्न
b)
अप्रसन्न
10.
प्रशस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अप्रशस्त
b)
अति प्रशस्त
Reset
