NEW
Font size
Worksheetsमात्रा ओळख व जोडाक्षरे
Total questions: 16
Worksheet time: 8mins
तोरण :- शब्दात आलेली मात्रा ओळखा
औ
ओ
अ
इ
नमः :- शब्दात आलेली मात्रा ओळखा
अं
ओ
अः
ऊ
औत :- शब्दात आलेली मात्रा ओळखा
ऑ
अ
इ
औ
पतंग :- शब्दात आलेली मात्रा ओळखा
अं
ए
अः
ऐ
डॉक्टर :- शब्दात आलेली मात्रा ओळखा
अॅ
ऑ
ओ
अः
बॅग :- शब्दात आलेली मात्रा ओळखा
ऑ
अॅ
अः
अं
पुस्तक :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
प + उ
ट + थ
स + त
त + स
दप्तर :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
प+ट
प+त
त+प
द+र
अस्वल :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
स+व
व+स
अ+ळ
र +अ
वह्या :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
व + य
ह + य
ह + या
या + ह
पाट्या :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
ठ + य
ठ + या
ट + य
ट + या
आमच्या :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
छ + या
छ + य
च + य
च + या
पणत्या :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
ण+य
त +या
य +त
प +य
मळ्यात :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
ळ +या
ळ +य
ळ+ट
य +ट
अन्न :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
न+न
ट +र
ण +ण
अ +ण
किल्ली :- दिलेल्या शब्दाचे जोडाक्षर ओळखा
क +ळ
ल +ली
ल +ल
क +ल
