NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
बागेत चारही बाजूंना काय होते?
a)
गवत आणि झाडे
b)
घरे
c)
इमारती
2.
अकबराने बिरबलाला काय आणण्यास सांगितले?
a)
गवत आणि झाडे
b)
हिरवा घोडा
c)
इमारती
3.
घोड्याच्या मालकाने किती अटी घातल्या होत्या?
a)
चार
b)
तीन
c)
दोन
4.
कोणाला बिरबलाच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घ्यायची होती?
a)
अकबराला
b)
घोड्याला
c)
बिरबलाला
5.
बादशहा बिरबलाला सोबत कोठे फिरायला गेला होता?
a)
तीर्थक्षेत्राला
b)
बस स्टॅंडवर
c)
बागेत
6.
बादशहाला हिरवा घोडा किती दिवसाच्या आत हवा होता?
a)
तीन
b)
सात
c)
पाच
7.
'केवळ' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
फक्त
b)
खूप
c)
पाच
8.
'आश्चर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
नवल
b)
खूप
c)
मोद
9.
'ठाऊक होते' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
नवल
b)
माहित होते
c)
माहीत नव्हते
10.
'इकडे' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा?
a)
तिकडे
b)
मागे
c)
समोर
Reset
