wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

वचन बदला ७/९/२०२१

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

चिमटे -

a)

चिमटे

b)

चिमटा

c)

अनेक चिमटे

2.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

भिंत -

a)

एक भिंत

b)

भिंती

c)

भीत

3.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

चूक -

a)

चुकी

b)

चुका

c)

चूक

4.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

सफरचंद -

a)

सफरचंद

b)

सफरचंदे

c)

एक सफरचंद

5.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

किंमत -

a)

रुपया

b)

किंमती

c)

किंमत

6.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

वही -

a)

वह्या

b)

पुस्तक

c)

वही

7.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

पुस्तक -

a)

पुस्तक

b)

पुस्तके

c)

एक पुस्तक

8.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

डबा -

a)

डबे

b)

डबा

c)

अनेक डबा

9.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

तारीख -

a)

तारखा

b)

दिनांक

c)

तारीख

10.

खालील शब्दांचे वचन बदल ओळखा.

कांदा -

a)

कांदा

b)

कांदे

c)

एक कांदा