Worksheetsइतिहास म्हणजे काय
Total questions: 10
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
भूतकाळात घडून गेलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात
a)
भूगोल
b)
इतिहास
c)
भूतकाळ
d)
कला शास्त्र
2.
प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्या वर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे का नाही हे ठरविण्याच्या पद्धतीला काय शास्त्रीय पद्धत म्हणतात
a)
बरोबर
b)
चूक
3.
इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जातो
a)
बरोबर
b)
चूक
4.
खालील पैकी इतिहासाचे साधने कोणती
a)
नोटा
b)
रस्ते
c)
ताम्रपट
d)
मोबाईल
5.
भूतकाळात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि (a) मिळते
6.
पृथ्वी ,सजीव ,जलाशय ,डोंगर माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास असतो
a)
चूक
b)
बरोबर
7.
प्रत्येक शास्त्राचा स्वतंत्र इतिहास असतो
a)
बरोबर
b)
चूक
8.
भूतकाळाच्या शोधांच्या पुढचे नवनवीन शोध लावणे.....
a)
शक्य होते
b)
शक्य होत नाही
c)
यापैकी नाही
9.
mobille tv computer हे वर्तमान काळातील शोध आहेत
a)
हो
b)
नाही
c)
यापैकी नाही
10.
प्राचीन वास्तू ,शिल्पे ,नाणी ,कोरीव लेख ,ताम्रपट ,ग्रंथ हि ................आहेत
a)
साहित्ये
b)
लिखित साधने
c)
इतिहासाची साधने
d)
साधने
100 %
