Worksheetsना ? कविता
Total questions: 6
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
१. फूल कसे डोलते ? दुःखात बागेत खुशीत यापैकी काही नाही
a)
दुःखात
b)
बागेत
c)
खुशीत
d)
यापैकी काही नाही
2.
२. वाऱ्याची झुळुक कोणाला गुदगुल्या करते ?
a)
मुलाला
b)
मुलीला
c)
माणसांना
d)
शेताला
3.
३. कोवळ्या उन्हाला कशाची उपमा दिली आहे ?
a)
तान्ह्या
b)
बाळाची
c)
माणसाची
d)
निसर्गाची झाडाची
4.
४. प्रेमाचा डाव कोण मांडतात ?
a)
मुले
b)
माणसे
c)
बाळ
d)
चंद्र , सूर्य , तारे
5.
५. सावल्यांचा रंग कसा आहे ?
a)
पांढरा
b)
पिवळा
c)
काळा नि निळा
d)
लाल
6.
६. चांदण्याच्या टिकल्या कोठे झुकल्या आहेत ?
a)
झाडाशी
b)
नदीचा काठाशी
c)
घराशी
d)
यापैकी काही नाही
100 %
