Worksheetsविशेषण
Total questions: 6
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
विशेषण ओळखा
राम शहाणा मुलगा आहे
a)
राम
b)
शहाणा
c)
मुलगा
d)
यापैकी काही नाही
2.
विशेषण ओळखा
ससा 🐇 तुरूतुरू धावतो
a)
ससा
b)
धावतो
c)
तुरूतुरू
d)
यापैकी काही नाही
3.
विशेषण ओळखा
मोराचा पिसारा रंगीत आहेमोराचा
a)
पिसारा
b)
मोराचा
c)
मोराचा
d)
रंगीत
4.
विशेषण ओळखा
फुलपाखरू सुंदर आहे
a)
आहे
b)
सुंदर
c)
फुलपाखरू
d)
यापैकी काही नाही
5.
विशेषण ओळखा
बाहुलीचे कपडे गुलाबी आहेत
a)
आहेत
b)
गुलाबी
c)
बाहुलीचे
d)
कपडे
6.
विशेषण ओळखा
लता मधुर गाते
a)
मधुर
b)
गाते
c)
लता
d)
यापैकी काही नाही
100 %
