wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Virudharthi shabd

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

कारल्याची भाजी माझी आवडती भाजी आहे.

a)

कारल्याची भाजी माझी नावडती भाजी आहे.

b)

कारल्याची भाजी माझी कडू भाजी आहे.

2.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

मैथीची भाजी ताजी आहे.

a)

मैथीची भाजी शिळी आहे.

b)

मैथीची भाजी कडू आहे.

3.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

आज भाकरी खूप कडक होती.

a)

आज भाकरी खूप नरम होती

b)

आज भाकरी खूप कडक होती.

4.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

भाजी टेबला खाली ठेवली आहे.

a)

भाजी टेबला खाली ठेवली आहे.

b)

भाजी टेबला वर ठेवली आहे.

5.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

आंबा गोड आहे .

a)

कारल कडू आहे.

b)

आंबा गोड आहे .

6.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

- आदित्य खरे बोलतो.

a)

आरव खोटे बोलतो .

b)

- आदित्य खरे बोलतो.

7.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

- मैथीची भाजी ताजी आहे.

a)

- मैथीची भाजी ताजी आहे.

b)

मैथीची भाजी शिळी आहे.

8.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

सूर्य पूर्वेला उगवतो .

a)

सूर्य पूर्वेला उगवतो .

b)

सूर्य पश्चिमेला मावळतो

9.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

आज नेटवर्क जलद चालते.

a)

आज नेटवर्क जलद चालते.

b)

आज नेटवर्क हळू चालते.

10.

खालील अधोरेखित केलेल्या विरुद्धार्थी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य तयार करा.

लतीफ आस्तिक आहे

a)

कासम नास्तिक आहे.

b)

लतीफ आस्तिक आहे