wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

ग्रेड-५ इंधन बचत -day -२ gp

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

इंधन बचतीचे महत्त्व पटले कोणत्या वस्तुमुळे ?

a)

सौर उर्जा

b)

बायोगॅसचा इंधन

c)

अन्न प्रेशर कुकर

d)

चुलीवर

2.

इंधन बचतीचे आणखी मार्ग कोणते आहेत?

a)

जवळपास जायचे असल्यास व घाई नसल्यास कुठल्याही वाहनाने न जाता चालत जा

b)

अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवा

c)

बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करा

d)

पाणी तापवण्यासाठी सौरउर्जेचा वापर करा

3.

इंधन म्हणजे काय?

a)

ध्यान

b)

जल

c)

दरवाजा

d)

सरपण

4.

दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते?

a)

वडील

b)

मुलगा

c)

वर्गमित्र

d)

फातिमा

5.

इंधनबचत होण्यासाठी सर्वात जास्त इंधन बचत कोणत्या साधनांचा वापर करावा लागतो?

a)

चालणारे दुचाकी वहान

b)

सौरपेटी व बायोगॅस संयंत्र

c)

पाणी तापवण्यासाठी बंबाचा उपयोग

d)

सायकल

6.

इंधन बचतीचे महत्व कोणी पटवून दिले ?

a)

रमा

b)

फातिमा

7.

दिनूने असे काय केले त्या मुले इंधन बचत झाली नाही ?

a)

चहा मोठया भांड्यात केला .

b)

चहा लहान भांड्यात केला .

8.

दिनूच्या घरी कोण आजारी होते ?

a)

आई

b)

ताई

9.

स्वयंपाक घर म्हणजे काय ?

a)

जिथे अभ्यास होतो.

b)

जिथे जेवण होते .

10.

इंधन वाचवने का , गजेचे आहे?

a)

इंधन निसर्गिक आहे ते कधी ही संपु शकते.

b)

इंधन जास्त आहे