Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता 5-2 भाषा द्वितीय सत्र

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

'भारतीय नौसेनेचे पिता' कोणास म्हणतात ?

a)

जिऊस

b)

शहाजी राजांना

c)

शिवाजी राजांना

d)

संभाजिस

2.

शिवाजी महाराजांनी -------------------- स्वराज्याची स्थापना केली.

a)

हिंदवी

b)

मराठा

3.

ते युद्धात ----------------- काव्याचा वापर करत असत .

a)

गनीमाचा

b)

गनिमिकाव्याचा

4.

हा सण वातावरण ------------------- व निर्मळ करणारा असतो .

a)

प्रसन्न

b)

आनंदी

5.

प्रत्येक घरात चांदणीच्या आकाराचा -------------- लावतात .

a)

कंदील

b)

दिवा

6.

राजेशला आईची --------------- खूप आवडली .

a)

युक्ति

b)

कल्पना

7.

ती भेट ------------------होती.

a)

आगळीवेगळी

b)

विचित्र

8.

राजेशची आई कोणते काम करत असे ?

a)

घरकाम

b)

दवाखान्यात

c)

भरतकाम

d)

बागकाम

9.

आळस कोणाला ठाऊक नाही ?

a)

डास

b)

झुरळ

c)

मधमाशी

10.

पंख असून ही उडत नाही असे कोण ?

a)

डास

b)

झुरळ

c)

मुगी