wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी इयत्ता पाचवी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कवींनी ढगाला कशाची उपमा दिली आहे?

a)

पक्षाची

b)

पावसाची

c)

काळ्या कापसाची

d)

वरील सर्व

2.

खड्ड्यातील फुटबॉल काढण्याचा प्रयत्न करणारे.....

a)

हत्ती

b)

ससे

c)

माणूस

d)

कोणीही नाही

3.

मोर या शब्दाचा समानार्थी शब्द....

a)

कावळा

b)

पक्षी

c)

मयूर

d)

वरील सर्व

4.

सशांचा फुटबॉल कोठे पडला?

a)

नदीत

b)

समुद्रात

c)

खड्ड्यात

d)

पाण्यात

5.

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

a)

पोपट

b)

चिमणी

c)

कबुतर

d)

मोर

6.

युक्ती या शब्दाचा अर्थ.....

a)

प्रयत्न

b)

भांडणं

c)

कल्पना

d)

उपवास

7.

मोर कोठे नाचत आहे?

a)

आंब्याच्या वनात

b)

चिंचेच्या झाडावर

c)

आभाळात

d)

वरील सर्व

8.

शक्ती पेक्षा काय श्रेष्ठ असते?

a)

बळ

b)

शक्ती

c)

झोप

d)

युक्ती

9.

नाच रे मोरा या कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?

a)

उन्हाळा

b)

हिवाळा

c)

पावसाळा

d)

वरील सर्व चूक

10.

झाड या शब्दाचा समानार्थी शब्द......

a)

वृक्ष, तरू

b)

हात,कर

c)

पाऊस, वर्षा

d)

वरील सर्व